Browsing Tag

police control room

Hinjawadi Crime : कत्तलीसाठी चालविलेल्या तीन जनावरांची सुटका; दोघांना अटक

एमपीसी न्यूज - कत्तल करण्यासाठी चालविलेल्या दोन बैल व एका गायीची सुटका करण्यात आली. ही घटना मंगळवारी (दि. 10) सकाळी बाणेर येथे घडली. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. टेम्पो चालक परवेश इस्माइल पठाण (वय 26, रा. गांधीनगर चौक,…

Pimpri : एटीएमच्या सुरक्षेबाबत बँकांचे हात वर; पोलिसांच्या डोकेदुखीत वाढ

(श्रीपाद शिंदे) एमपीसी न्यूज - अलीकडच्या काही दिवसांमध्ये पिंपरी चिंचवड शहरात एटीएम फोडण्याचे प्रकार वारंवार समोर येत आहेत. या घटनांमधील आरोपींना पकडण्यात काही प्रमाणात यश येत आहे. तर अनेक प्रकरणांमधील चोरटे अद्याप मोकाट आहेत. सबळ…

Chinchwad : नियंत्रण कक्षातील महिला पोलीस कर्मचाऱ्याला फोनवरून शिवीगाळ करणाऱ्यास अटक

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड पोलीस नियंत्रण कक्षात 100 नंबर हेल्पलाईन फोन ड्युटीवर कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचारी महिलेला नियंत्रण कक्षात फोन करून शिवीगाळ केली. तसेच आरोपीने फोन करून बघून घेण्याची धमकी दिली. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक…

Pimpri : नियंत्रण कक्षाकडून प्रतिसाद मिळेना; मारहाण झालेल्या नागरिकाचा मनस्ताप

एमपीसी न्यूज - मोटारसायकल घरात लावत असताना 'रस्त्यावरून कोणी गेले आहे का' असे विचारत दोन तरुणांनी मिळून दोघा भावंडांना मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि. 27) पहाटे तीनच्या सुमारास पिंपरी येथे घडली. मारहाण झाल्यानंतर पोलिसांची मदत घेण्यासाठी…

Pimpri : पिंपरी-चिंचवडकरांसाठी नवीन आयुक्तालयाच्या पोलीस नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक जाहीर

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय 15 ऑगस्ट पासून कार्यान्वित करण्यात आले आहे. पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते ध्वजारोहण करून आयुक्तालय कार्यान्वित करण्यात आले. आता पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना…