Pune : पोलीस कर्मचा-याशी गैरवर्तन; गणेशमंडळातील तिघांना अटक
एमपीसी न्यूज - गणपती मंडळाचे कामकाज तपासण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचा-याशी गैरवर्तन करून सरकारी कामात अडथळा निर्माण करणा-या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना काल (दि.14) रात्री बाराच्या सुमारास घडली. महानगरपालिका व्हेईकल डेपोजवळील…