Browsing Tag

police e passes

Chinchwad : अत्यावश्यक कारणांसाठी आंतरजिल्हा  प्रवासासाठी राज्य पोलिसांकडून ई-पासची सुविधा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातून महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यांच्या हद्दीत जाण्यासाठी पोलिसांकडून ई-पासची सोय करण्यात आली आहे. मृत्यू, वैद्यकीय आणि इतर महत्वाच्या कारणांसाठी हे पास दिले जातील. त्यासाठी नागरिकांनी पोलिसांकडे…