Akurdi : आयसोलेशन सेंटर विरोधप्रकरणी माजी महापौरांसह आणखी तीन जण पोलिसांच्या ताब्यात
एमपीसी न्यूज - आकुर्डी येथील आयसोलेशन सेंटरला विरोध केल्याप्रकरणी रावेत पोलिसांनी दोन नगरसेवकांसह चौघांना ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी माजी महापौर आर. एस. कुमार यांच्यासह आणखी तीन जणांना ताब्यात घेतले आहे. नगरसेवक शरद दत्ताराम मिसाळ…