Pune Crime : शिरूरमधील महिलेवर प्राणघातक हल्ला करून डोळे निकामी करणारा आरोपी चाकणमधून जेरबंद
एमपीसी न्यूज - शिरूर तालुक्यातील न्हावरे इथे एका महिलेवर विनयभंगाचा प्रयत्न करून प्राणघातक हल्ला करणाऱ्या त्या विक्षिप्त आरोपीला पुणे ग्रामीण पोलिसांनी चाकण येथील मुख्य चौकामध्ये जेरबंद केले.
कुंडलिक साहेबराव बगाडे (रा. उंडवडे सुपे, ता.…