Chikhali : घरकुल परिसरात होमगार्डला मारहाण
एमपीसी न्यूज - मद्यापीला अडवल्यावरून मद्यापी आणि त्याच्या चार साथीदारांनी मिळून एका होमगार्डला मारहाण केल्याचा प्रकार आज, रविवारी (दि. 24) दुपारी समोर आला आहे. याबाबत चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. वरिष्ठ पोलीस…