Browsing Tag

police raided

Pune: लॉकडाऊनमध्येही सुरूच होते कोंढव्यातील ‘हे’ हॉटेल, पोलिसांनी छापा टाकून केली कारवाई

एमपीसी न्यूज- पुणे शहरात सध्या लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व हॉटेल्स दुकाने बंद ठेवण्याचे आदेश आहेत. पण असे असतानाही काही हॉटेल सुरूच असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी कोंढव्यातील…