BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

Police

Chinchwad : आठवडाभरात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या तीन हजार जणांवर कारवाई

एमपीसी न्यूज - वाहने चालवताना वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत आहे मागील आठ दिवसात वाहतूक विभागाने 3 हजार 73 जणांवर वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन…

Dehuroad : टोळक्‍याकडून युवकाला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज - बारा जणांच्या टोळक्याने एका युवकाला लोखंडी रॉड आणि पाईपने गंभीर मारहाण केली. ही घटना मंगळवारी रात्री 8 च्या सुमारास देहूरोड येथे घडली.सचिन अशोक निकम (वय 31, देहूरोड) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.…

Pimpri: आपत्ती व्यवस्थापन; महापालिका-पोलीस अधिका-यांचा व्हॉटस्‌अप ग्रुप

एमपीसी न्यूज - पूर नियंत्रण आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्वांनी सज्ज रहावे. मेट्रोच्या कामाचा राडारोडा टाकला जात असल्याने पावसाळ्यात पाणी तुंबण्याच्या घटना घडण्याची शक्‍यता आहे. ही बाब लक्षात घेऊन, कामाच्या ठिकाणचा राडारोडा हटविण्यात यावा,…

Pimpri : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील कर्मचा-यांचा तीन महिन्यांचा पगार रखडला!

एमपीसी न्यूज - प्रशासकीय प्रक्रियांना होणा-या दिरंगाईमुळे पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील पोलीस कर्मचा-यांचे मागील तीन महिन्यांपासून वेतन रखडले आहे. कार्यालयीन कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या दफ्तर दिरंगाईमुळे पोलिस कर्मचारी आता हवालदिल झाले आहेत.…

Hinjawadi : तरुण-तरुणीच्या अपहरणप्रकरणी चौघांना अटक

एमपीसी न्यूज - मित्रासोबत मोटारीतून घरी जात असलेल्या तरुणीला व तिच्या मित्राला दमदाटी केली आणि त्यांचे अपहरण केले. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. ही घटना रविवारी दुपारी दीडच्या सुमारास भूमकरवस्ती येथे घडली.हरीश सिद्धू…

Chakan : गुंगीचे औषध देऊन महिलेवर बलात्कार

एमपीसी न्यूज - आई आजारी असल्याचे कारण सांगून तिघांनी मिळून महिलेला औरंगाबाद येथे नेले. तिथे गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला. ही घटना नोव्हेंबर 2018 ते फेब्रुवारी 2019 या कालावधीत घडली.याप्रकरणी 27 वर्षीय पीडित महिलेने चाकण पोलीस…

Wakad : दारू आणण्यास नकार दिल्याच्या रागातून तरुणावर वार

एमपीसी न्यूज - दारू आणण्यास नकार दिल्याने तरुणाला तिघांनी मिळून मारहाण केली. त्याचा राग मनात धरून तिघांनी दुस-या तरुणावर कोयत्याने वार केले. ही घटना बुधवारी (दि. 8) रात्री दहाच्या सुमारास गजानन चौक, रहाटणी येथे घडली.प्रशांत खराडे (वय…

Nigadi : पोलीस चौकीत पोलीस कर्मचा-याला मारहाण; तरुणाला अटक

एमपीसी न्यूज - दुचाकी पोलीस चौकीत आणल्याच्या कारणावरून दोन तरुणांनी पोलीस कर्मचा-याला शिवीगाळ करत मारहाण केली. ही घटना प्राधिकरण पोलीस चौकीत बुधवारी (दि. 8) सकाळी दहाच्या सुमारास घडली. पोलिसांनी याप्रकरणी एका तरुणाला अटक केली आहे.सोहेल…

Bhosari : टेम्पोचालकाला मारहाण करीत लुटले; चोरट्यांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - टेम्पो चालकाला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करीत त्याच्या खिशातून चारशे रुपये जबरदस्तीने काढून घेतले. ही घटना 30 एप्रिल रोजी एमआयडीसी भोसरी येथे घडली.टेम्पोचालक प्रशांत सोन्याबापू सरजीने (वय 36, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी…

Hinjawadi : ऍमेझॉन कंपनीच्या गिफ्ट व्हाउचरच्या बहाण्याने तरुणाला दीड लाखांचा गंडा

एमपीसी न्यूज - ऍमेझॉन कंपनीचे गिफ्ट व्हाउचरमध्ये निवड झाली असल्याचे सांगून त्याद्वारे वेगवेगळ्या वस्तूंचे आमिष दाखवून तरुणाची 1 लाख 46 हजार रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार सप्टेंबर 2018 मध्ये हिंजवडी येथे घडला.रजत बैकुंट गुप्ता (वय 24,…