Browsing Tag

political news

dasara melava : दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिक मुंबईला रवाना

एमपीसी न्यूज - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेल्या मुंबईतील दसरा मेळाव्यासाठी पुण्यातून शेकडो शिवसैनिक रवाना झाले. या दोन्ही मेळाव्यातून शिवसैनिकांना काय मार्गदर्शन मिळणार याकडे लक्ष…

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची टीका अन् शिवाजीराव आढळराव पाटलांचे प्रत्युत्तर, वाचा काय झालं? 

एमपीसी न्यूज : शिवाजीराव आढळराव पाटील, शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आणि कट्टर शिवसैनिक म्हणूनही त्यांची ओळख आहे.. मात्र अलीकडेच त्यांनी शिंदे गटात प्रवेश केलाय.. यावरूनच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांना टोला…

Jayant Patil : अशोक चव्हाण यांनी जो गौप्यस्फोट केला त्यात तथ्य असणं स्वाभाविक आहे – जयंत पाटील

एमपीसी न्यूज : 2014 साली अशोक चव्हाण यांची एकनाथ शिंदे यांनी भेट घेऊन शिवसेना - कॉंग्रेस आघाडीबाबत चर्चा केली असा अशोक चव्हाण यांनी गौप्यस्फोट केला (Jayant Patil) असेल तर त्यात तथ्य असणे स्वाभाविक आहे असे मत व्यक्त करतानाच सध्या…

Shivsena Dasara melava : शिवाजी पार्कवर शिवसेनेचाच आवाज घुमणार, हायकोर्टाकडून दसरा मेळाव्याला…

एमपीसी न्यूज : यंदाच्या दसरा मेळाव्यात शिवाजी पार्कवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आवाज घुमणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेनेला दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली आहे. शिवसेनेची पक्ष म्हणून परवानगी मागत दाखल केलेली याचिका…

Maharashtra News : मंत्री चंद्रकात पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षणाबाबत मंत्रिमंडळ उपसमिती…

एमपीसी न्यूज : मराठा आरक्षणाबाबत (Maharashtra News) उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकात पाटील यांच्या अध्यक्षतेखाली 6 जणांची मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे.Bhosari Crime :…

Dasara Melava : दसरा मेळाव्यासाठी BKC मैदान शिंदे गटाला; ठाकरे गटाचा अर्ज फेटाळला

एमपीसी न्यूज : दसरा मेळाव्यासाठी मैदान मिळवण्याकरिता शिंदे आणि ठाकरे गटात रस्सीखेच सुरु असताना शिंदे गटाला बीकेसी मैदानावर सभा घेण्याची परवानगी एमएमआरडीएनं दिलीय. तर बीकेसीतील दुसऱ्या मैदानात सभेच्या परवानगीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेनं केलेला…

MP Amol Kolhe : स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांच्या स्मारकाचा विकास करण्याचा प्रयत्नच केला नाही,…

एमपीसी न्यूज : लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या 15 प्रदीर्घ निष्क्रिय कारकीर्दीत स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांच्या स्मारकाचा विकास करण्याचा प्रयत्न सोडाच पण साधा विचारही केला नाही, त्यांनी माझ्या शिव-शंभु भक्तीविषयी, माझ्या हिंदुत्वाविषयी बोलणं…

Shivsena News : विरोधकांच्या एकजुटीसाठी शिवसेनेचा पुढाकार

एमपीसी न्यूज – भाजपच्या विरोधात एकत्र यावे, असे प्रत्येक विरोधी पक्षास वाटते, पण एकत्र यावे कसे या प्रश्नाचे उत्तर विरोधकांना शोधावे लागणार आहे. दिल्लीत सर्व भाजप विरोधकांनी एकत्र यावे व एकमुखाने बोलावे एवढीच अपेक्षा आहे. विरोधकांच्या एकीची…

Supriya Sule : तुम्ही अजितदादांना मुख्यमंत्री करा ; सुप्रिया सुळेंनी एकनाथ शिंदेंना काय ऑफर दिली? 

एमपीसी न्यूज : वेदांता फॉक्सकॉनवरून सध्या राज्यात वादळ निर्माण झाल आहे. पुण्यातील तळेगाव जवळ होणारा हा प्रकल्प गुजरात राज्यात गेल्याने विरोधक सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका करत आहेत. या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून…

Vedanta-Foxconn : ठाकरे सरकारच्या वसुली धोरणामुळेच वेदान्ता-फॉक्सकॉनचा ‘जय महाराष्ट्र’

एमपीसी न्यूज : वेदान्ता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाण्यास उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारचे वसुली धोरणच कारणीभूत असून, ठाकरे सरकारच्या काळात या कंपन्यांसोबत झालेल्या वाटाघाटींचा तपशील जाहीर करा असे आव्हान आमदार आणि भाजपचे…