Browsing Tag

Political

Pune : राजकीय इच्छाशक्ती, सकारात्मकता, आत्मविश्वास या त्रिसूत्रीतून कोरोनाविरोधात यशस्वी होऊ : नितीन…

एमपीसी न्यूज - 'देश आर्थिक संकटातून चालला आहे. कोरोनाची लढाई महत्वाची आहे. यामध्ये आपल्याला यश मिळेल. जोपर्यंत लस मिळत नाही तोपर्यंत लढायचे आहे. नकारात्मकता, नैराश्यावर मात करायची आहे. मजबूत राजकीय इच्छाशक्ती, सकारात्मकता आणि आत्मविश्वास या…

Dehuroad : गोपीचंद पडळकरांच्या प्रतिमेला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मारले जोडे

एमपीसीन्यूज : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर असभ्य भाषेत टीका केल्याबद्दल भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा देहूरोड शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने निषेध करण्यात आला. यावेळी पडळकर यांच्या प्रतिमेस जोडे मारण्यात आले.…

Talegaon: भाजप महिला आघाडी शहराध्यक्षपदी मोहिनी भेगडे-पाटील

एमपीसी न्यूज- भाजपच्या तळेगाव दाभाडे शहर महिला आघाडी गाव विभागाच्या अध्यक्षपदी मोहिनी अरविंद भेगडे-पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी माजी राज्यमंत्री संजय तथा बाळा भेगडे व पुणे जिल्हा भाजपचे अध्यक्ष गणेश भेगडे उपस्थितीत होते.…

Sangavi: राजकीय पक्षाच्या ‘राष्ट्रीय’ सरचिटणीसाची पोलिसांशी हुज्जत!(व्हिडीओ)

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणूचा नागरिकांना संसर्ग होऊ नये, सर्वांनी घरातच रहावे, यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता रस्त्यावर उतरुन काम करणा-या पोलिसांशी एका पक्षाच्या युवक संघटनेच्या 'राष्ट्रीय' सरचिटणीसाने हुज्जत घातली. त्यांच्याशी…

Sangavi : नामदेव ढोरे यांचे निधन

एमपीसी न्यूज - सांगवीतील नामदेव शंकर ढोरे (वय 86) यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले. महापौर उषा ढोरे यांचे ते दीर होत.त्यांच्या पश्चात तीन मुले, चार मुली, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. नामदेव ढोरे यांच्या पार्थिवावर जुनी सांगवी…

Pune : महापालिकेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याच गटाच्या चलतीची चर्चा!

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेत महापौरपदी मुरलीधर मोहोळ यांना संधी देताच सभागृह नेतेपदी धिरज घाटे तर, स्थायी समिती अध्यक्षपदी हेमंत रासणे यांची निवड करण्यात आली आहे. या तिन्ही निवडी करण्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा मोठा…

Pimpri: महापालिका इतिहासात पहिल्यांदाच आयुक्त राजकीय पक्षाच्या कार्यालयात!

एमपीसी न्यूज - भाजपचे घरगडी, दलाल, प्रवक्ते अशी टीका होत असतानाच पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज (मंगळवारी) थेट भाजपच्या पक्ष कार्यालयात हजेरी लावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पक्षाच्या कार्यक्रमाला आलेल्या…

Pimpri: विरोधी पक्षनेते दत्ता साने यांना राजीनामा देण्याचे आदेश

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते तथा विरोधी पक्षनेते दत्ता साने यांचा एका वर्षाचा कार्यकाळ संपला असल्याने त्यांचा राजीनामा घेण्यात यावा, अशी सूचना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली आहे.…

Pune : पुलवामावरून मत मागणे चुकीचे – विक्रम गोखले

एमपीसी न्यूज - देशात सध्या निवडणुका होत असून राजकीय नेत्यांकडून नेत्याकडून पुलवामावरुन मते मागणे चुकीचे आहे. सैन्याचा राजकीय वापर करु नये, अशी भूमिका ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी पत्रकार भवन, नवी पेठ येथे पत्रकार परिषदेत मांडत…