Browsing Tag

Politics

Pune News : मला चंपा आणि फडणवीसांना टरबूज्या म्हणतात ते चालत का ? – चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानानंतर मोठ्या प्रमाणावर टीका होऊ लागल्याने भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. 'मला पवार साहेबांबाबत असं बोलायचं…

Pune news: ‘यामुळे’ उपाध्याय यांना अभिवादन करणारे ट्वीट डिलीट केले; अजित पवारांनी केला…

एमपीसी न्यूज - उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भारतीय जनसंघाचे सहसंस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करणारे ट्वीट केले होते. पण, काही तासांनंतर अजितदादांनी ते ट्वीट केले. त्यामुळे…

Pimpri News: श्रीराम मंदिर भूमीपूजनाला शुभेच्छा दिल्या म्हणून पार्थ इमॅच्युअर झाले का?

एमपीसी न्यूज - लोकसभेच्या 2019 च्या निवडणुकीत शरद पवार यांनी स्वत: माघार घेऊन पार्थ पवार यांना पक्षाची उमेदवारी दिली. तेव्हा ते मॅच्युअर होते. आता पार्थ यांनी अयोध्यानगरीतील श्रीराम मंदिराच्या भूमीपूजनाला शुभेच्छा दिल्या म्हणून अचानक ते…

Pimpri: विरोधी पक्षनेतेपदासाठी इच्छूक नगरसेवकांची नावे पाठवा, अजितदादांचा शहराध्यक्षांना आदेश

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादीचे गटनेते नाना काटे यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा एक वर्षाचा कार्यकाळ संपला आहे.  त्यामुळे नगरसेवकांची बैठक घेवून विरोधी पक्षनेतेपदासाठी इच्छूक असलेल्यांची नावे पाठविण्याचा आदेश…

Pune: जम्बो रुग्णालय संदर्भात भाजपकडून राजकारण सुरु, दीपाली धुमाळ यांचा आरोप

एमपीसी न्यूज - उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्याच्या विभागीय आयुक्त कार्यालयात कोरोना विषाणू प्रादुर्भाव निर्मुलन आढावा बैठक घेतली. त्यामध्ये पुण्यातील रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्यामुळे जम्बो रुग्णालयाची उभारणी करण्याबाबत…

Lonavala: लोणावळा शहर भाजपकडून कोअर कमिटीसह 21 आघाड्यांची अध्यक्षपदं जाहीर

एमपीसी न्यूज- लोणावळा शहर भाजप अध्यक्ष रामविलास खंडेलवाल यांनी नुकतीच पक्षाच्या कोअर कमिटीसह 21 आघाड्यांच्या अध्यक्षांच्या नियुक्त्या व शहर भाजपची कार्यकारणी जाहीर केली.यामध्ये कोअर कमिटी सदस्य म्हणून भाजप शहराध्यक्ष रामविलास खंडेलवाल,…

Pimpri: राज्य सरकारच्या समितीवरील गौतम चाबुकस्वार, अमित गोरखे यांची नियुक्ती रद्द

एमपीसी न्यूज- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गतच्या विविध समित्यांवरील अशासकीय अध्यक्ष, सदस्यांच्या नियुक्त्या राज्य सरकारने रद्द केल्या आहेत. त्यात व्यसनमुक्ती नियामक मंडळवरील सदस्य असलेले पिंपरीचे माजी आमदार गौतम चाबुकस्वार आणि…

Talegaon Dabhade: तळेगाव भाजपच्या वतीने महावितरणविरोधात आंदोलन

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे भाजपच्या वतीने महाविकासआघाडी सरकारच्या व महावितरण मंडळाच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. त्याचबरोबर येथील महावितरणाच्या उपकेंद्रातील उपकार्यकारी अभियंता गोरे यांना निवेदन देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की,…