Browsing Tag

poor people

chikhali News : शिवतेजनगर येथे दीडशे नागरिकांना मोफत धान्य वाटप

एमपीसीन्यूज : पूर्णानगर कृती समिती आणि लायन्स क्लब ऑफ अग्र सफायर यांच्या संयुक्त विद्यमाने 'अनाज दान' उपक्रमांतर्गत सफाई कामगार, परिचारिका या कोरोना योद्धयांसह ग्रोगरिबा नागरिकांना प्रत्येकी पाच किलो गहू आणि पाच किलो तांदूळ मोफत वाटप…

Bhandara : राज्यात ‘मनरेगा’च्या कामामध्ये भंडारा जिल्हा प्रथम, अमरावती द्वितीय

एमपीसी न्यूज : देशात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी 25 मार्चपासून देशव्यापी टाळेबंदी जाहीर करण्यात आली होती. अशा स्थितीमध्ये देशातील गरीब जनतेला रोजगार व उपजिवकेचे साधन मिळवण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान गरीब कल्याण…

Pune : सामाजिक कार्यकर्त्याच्या प्रयत्नाने 96 गरीब रुग्णांचे वैद्यकीय बिल माफ

एमपीसी न्यूज - पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत काकासाहेब मोरे यांनी कोरोनाच्या संकट काळात 96 गरीब रुग्णांचे 19 लाख 67 हजार बिल माफ करण्यासाठी प्रयत्न केले. केंद्र, राज्य सरकार, धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या व पुणे महापालिकेच्या…

Pune : स्थायी समितीच्या बैठकीत ठराव मंजूर होऊनही धान्य वाटपाची अंमलबजावणी नाही

एमपीसी न्यूज - पुणे शहरात सध्या कोरोनाचे भयानक संकट उभे राहिले आहे. अशा परिस्थितीत गोरगरीब नागरिकांना प्रत्येकी 5 किलो गहू, 3 किलो साखर, 3 किलो तांदूळ, 1 किलो तेल, 1 किलो मसाला, 1 किलो डाळ देण्यात यावी. यासाठी 5 लाख रुपये प्रत्येक…

Vadgaon : जांभूळ येथे गोरगरिबांसाठी अन्नछत्र; संतोष जांभुळकर यांचा आदर्श उपक्रम

एमपीसी न्यूज - ' गोरगरिबांना भरवू घास, पूर्ण करू मदतीचा ध्यास' या उपक्रमांतर्गत जांभूळ ग्रामपंचायतीचे माजी आदर्श सरपंच संतोष जांभूळकर यांच्या संकल्पनेतून गोरगरीब कष्टकरी बांधवांसाठी 27 एप्रिलपासून अन्न छत्रालय सुरू करण्यात आले आहे.…

Vadgaon : पुरवठा विभागाच्या गलथान कारभारामुळे मजुरावर उपासमारीची वेळ; नगराध्यक्षांनी दिला मदतीचा हात

एमपीसी न्यूज : वडगाव मावळ येथील चन्नाप्पा अर्जुन कुऱ्हाडे या मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबाला सध्याच्या हलाखीच्या परिस्थितीत रेशन दुकानातून मिळणाऱ्या धान्यापासून वंचित राहावे लागत आहे. या कुटूंबाला पुरवठा विभागाच्या गलथान कारभारामुळे चक्क पांढरी…

Pune : गोरगरिबांसाठी नगरसेवक राजाभाऊ लायगुडे स्वतः बनले आचारी

एमपीसी न्यूज - सध्या कोरोनाच्या संकटामुळे गोरगरिबांसह बेघर नागरिकांचे जेवणाचे हाल सुरु आहेत. काही सेवाभावी संस्था, लोकप्रतिनिधी अशा नागरिकांना मोफत अन्नदान करीत आहेत. मात्र, या संकटकाळात आचाऱ्याची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे भाजपचे प्रभाग 33…

Dehuroad : कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वतीने जीवनावश्यक साहित्य वाटपास प्रारंभ

एमपीसी न्यूज : देहूरोड कॅन्टोमेन्ट बोर्डाच्या वतीने कॅन्टोन्मेंट हद्दीतील गोरगरीब नागरिकांना जीवनावश्यक साहित्याच्या किटचे वाटप करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. आज ( मंगळवारी) वॉर्ड क्रमांक तीनमधील गांधीनगर येथे कॅन्टोमेंट बोर्डाचे मुख्य…

Vadgaon Maval : अन्नछत्रालयातून गोरगरिबांना मिळतेय दोन वेळचे जेवण

एमपीसी न्यूज : आमदार सुनील शेळके यांच्या 'मदत नव्हे कर्तव्य' ह्या उपक्रमाअंतर्गत वडगाव नगरपंचायत व लोकसहभागातून गरजू कुटुंबासाठी 'अन्नछत्रालय' सुरु करण्यात आले आहे. या अन्नछत्रालयातून गरजूंना दोन वेळचे जेवण देण्यात येत आहे.अन्नदानाचा हा…