Browsing Tag

Positive

Pimpri: शहरात कोरोनाचा कहर; आनंदनगरमधील 17 जणांसह 22 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह; उच्चांकी रुग्णसंख्या

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा कहर सुरुच आहे. चिंचवड आनंदनगर झोपडपट्टीतील 17 रुग्णांसह 22 जणांचे रिपोर्ट आज (सोमवारी) पॉझिटीव्ह आले आहेत. आजपर्यंतची ही पहिली उच्चांकी रुग्णसंख्या आहे. यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या 86 वर…

Pimpri: च-होलीतील आणखी तिघांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह; दिवसभरात सहा नवीन रुग्ण

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील च-होली परिसरातील आणखी तिघांचे आज (मंगळवारी) रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. आज सकाळीच च-होलीतील तिघांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले होते. दिवसभरातच-होलीतील सहा जणांना कोरोनाची लागण झाली आहे.दरम्यान, सक्रिय…

Pimpri: गुड न्यूज! दिवसभरात शहरात कोरोनाचा एकही पॉझिटीव्ह रुग्ण नाही

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवडकरांसाठी अनेक दिवसांनी दिलासादायक बातमी समोर आली आहे. आज (सोमवारी) दिवसभरात शहरातील एकाचेही रिपोर्ट पॉझिटीव्ह आले नाहीत. त्याउलट दोघे कोरोनामुक्त होऊन ठणठणीत होत घरी गेले आहेत. त्यामुळे ही दिलासादायक बाब मानली…

Pimpri : सात वर्षीय चिमुकल्यासह भोसरी, खराळवाडीमधील दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी आणि खराळवाडी येथील दोघांचे आज (रविवारी) सायंकाळी रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. त्यात एका सात वर्षीय मुलाचा समावेश आहे. शहरात सक्रिय रुग्णांची संख्या 50 झाली आहे.महापालिकेचे अतिरिक्त आरोग्य…

Pimpri: आज आणखी तिघांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह तर, तिघे कोरोनामुक्त; आतापर्यंत 145 जणांना कोरोनाची लागण

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील रुपीनगर आणि मोशीतील आणखी तिघांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. कोरोनाच्या सक्रिय रुग्णांचा आकडा 64 वर पोहचला आहे. आज तीघे कोरोनामुक्त झाले आहेत. तर, शहरातील 135 आणि महापालिका हद्दीबाहेरील दहा अशा 145…

Mumbai: राज्य ग्रीन झोनमध्ये आणण्यासाठी ठोस रिझल्ट दिसला पाहिजे -मुख्यमंत्री

एमपीसी न्यूज - अर्थचक्रही सुरु राहिले पाहिजे म्हणून आपण काही प्रमाणात झोननुसार शिथिलता आणली पण याचा अर्थ लॉकडाऊनमधून मोकळीक मिळाली असे नाही. विभागीय आयुक्त , जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त , पोलीस यांनी कोणत्याही परिस्थितीत लॉकडाऊनची कडक…

Pimpri: तिघांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह!; दोघे कोरोनामुक्त, च-होली, पिंपळे गुरवमधील हा परिसर…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील च-होलीतील एकाचे आणि पुण्यातील बोपोडी, ताडीवाडा रोड परिसरातील दोघांचे अशा तीन जणांचे आज (सोमवारी) रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. यामुळे कोरोनाच्या सक्रिय रुग्णांचा आकडा 55 वर पोहचला आहे. तर, शहरातील 122 आणि…

Mumbai : दिलासादायक!; राज्यात 722 रुग्ण कोरोनामुक्त, तिशी-पन्नाशीतील रुग्णांची संख्या सर्वाधिक…

एमपीसी न्यूज - कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा वाढत असतानाच मंगळवारी एकाच दिवशी कोरोनाच्या 150 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, ही दिलासादायक बाब असून आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या 722 जणांपैकी पुरूषांची संख्या सर्वाधिक 441 असून 281 महिला…

Pimpri: धक्कादायक!; मृत्यू झालेल्या महिलेचे रिपोर्ट कोरोना पॉझिटीव्ह

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात रविवारी उपचारासाठी दाखल झालेल्या पुण्यातील 50 वर्षीय महिलेचा अवघ्या तासाभरात मृत्यू झाला होता. या महिलेचे रिपोर्ट मंगळवारी रात्री उशिरा कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. वायसीएम…

Mumbai : धक्कादायक!; मुंबईत 53 पत्रकारांना कोरोनाची लागण

एमपीसी न्यूज - मुंबईमध्ये 53 पत्रकारांना कोरोनाचा संसर्ग झाली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या आठवड्यात पत्रकार संघानं मुंबईतील पत्रकार आणि कॅमेरामन यांच्या करोना चाचणीसाठी कॅम्प आयोजित केला होता. या दरम्यान 168 जणांची कोरोना…