Browsing Tag

post of Sub-Inspector

Maharashtra Police : राज्यातील एक हजार 61 पोलीस अंमलदारांची उपनिरीक्षक पदावर बढती

एमपीसी न्यूज - राज्यातील एक हजार 61 पोलीस अंमलदारांना निशस्त्र पोलीस उपनिरीक्षक पदावर बढती देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश मंगळवारी (दि. 20) देण्यात आले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील 9 पोलीस हवालदार, 8 सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकांचा समावेश आहे.…