Post Payment Bank : पोस्ट विभागाच्या पोस्ट पेमेंट बँकेच्या संचालकपदी विनय गानू यांची नियुक्ती
एमपीसी न्यूज - पुण्यातील सुप्रसिद्ध चार्टर्ड अकांऊटन्ट (Post Payment Bank) विनय गानू यांची भारतीय पोस्ट विभागाच्या पोस्ट पेमेंट बँकेच्या संचालकपदी नियुक्ती झाली आहे.विनय गानू हे सहकार क्षेत्रातील अतिशय अनुभवी व्यक्तीमत्व असून, शिखर…