Browsing Tag

Postal Offices

Nashik News : आता पोस्टाद्वारे होणार पार्सलचे वाटप; जीपीओ मध्ये स्वतंत्र यंत्रणा

एनडीसी केंद्रात नियुक्त केलेले पोस्टमन शहराच्या वेगवेगळ्या भागात पार्सल वाटपाची जबाबदारी पार पडणार आहेत. त्यासाठी चार पोस्टमन, एक लिपिक आणि एक शिपाई यांची नियुक्ती केली आहे.