Browsing Tag

posting insulting remarks about Krantiveer Chapekar brothers

Chinchwad News : क्रांतीवीर चापेकर बंधू यांच्याबद्दल अवमानकारक पोस्ट टाकल्याबद्दल पोलिसांत तक्रार

एमपीसी न्यूज -  क्रांतीवीर चापेकर बंधू यांच्याबद्दल फेसबुकवर अवमानकारक पोस्ट टाकल्याबद्दल पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे. भाजपा नगरसेवक ॲड. मोरेश्वर शेडगे यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात हि तक्रार दिली आहे. 'चापेकर यांचा स्वातंत्र्य लढ्याशी…