Browsing Tag

PPE Kit

Pune News: स्वतःचा आणि प्रवाशाच्या सुरक्षेसाठी रिक्षाचालकाकडून ‘पीपीई किट’चा वापर

​एमपीसी न्यूज ​- कोरोना व्हायरसपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी प्रत्येक जण वेगवेगळी खबरदारी बाळगताना दिसतो. पुण्यात तर कोरोनाची रुग्ण संख्या मोठी आहे आणि हा आकडा दररोज वाढतच आहे.अनलॉक नंतर हळूहळू पूर्वपदावर येत आहे. सरकारने रिक्षा…

Delhi news: देशातील कोरोनाची परिस्थिती गंभीर; सरकारने व्यूव्हरचनेत बदल करावा – डॉ. अमोल कोल्हे

एमपीसी न्यूज - देशातील कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. रुग्णांना ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर मिळविण्यासाठी दारोदार फिरावं लागतंय. काहींना तर रस्त्यावर तडफडत जीव सोडावा लागला. सरकारवर देशाने जो विश्वास ठेवला, त्याचं हेच फळ आहे का?…

Talegaon News: नगरपरिषदेतील कोरोना योद्ध्यांसाठी आमदार शेळके यांनी दिले 130 पीपीई किट व 10 पल्स…

एमपीसी न्यूज - वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तळेगाव दाभाडे येथील नगरपरिषदेला अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोना विरोधात  लढण्यासाठी मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या वतीने आज (मंगळवार) 130 पीपीई कीट व 10 पल्स ऑक्सिमीटर देण्यात…

Pimpri: वाढदिवसानिमित्त डॉक्टर, नर्ससाठी 95 पीपीई किट देऊन ‘अप्सरा’ सोनालीने जपली…

एमपीसी न्यूज - अभिनेते, अभिनेत्री फिल्मी झगमगाटात वावरत असले तरी त्यांच्या ह्रदयात जबाबदार नागरिक असतो...याचा प्रत्यय 'अप्सरा' फेम अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने पिंपरी-चिंचवडकराना दिला आहे. वाढदिवसानिमित्त जमवलेले पैशे, आलेल्या 'गिफ्ट'मधून…

Pimpri: पीपीई कीट खरेदीसाठी आमदार अण्णा बनसोडे यांनी दिला 50 लाखाचा निधी

एमपीसी न्यूज - कोरोनाविरोधात लढणा-या डॉक्टर, नर्स, कर्मचा-यांच्या सुरक्षिततेसाठी पीपीपी कीट खरेदीकरिता राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी 50 लाख रुपयांचा आमदार निधी दिला आहे. महापालिकेच्या वायसीएम आणि जिल्हा रुग्णालयाला निधी देण्यात आला…

Pimpri : पोलीस कर्मचाऱ्यांना त्वरित पीपीई किट, टेम्परेचर गन उपलब्ध करून द्या -प्रदीप नाईक

एमपीसी न्यूज - संचारबंदीमध्ये लोकांच्या संचारावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस 24 तास ठिकठिकाणी तैनात आहेत. पोलिसांना कायम बाहेर राहवं लागत असल्यामुळे व वेगवेगळ्या लोकांशी संपर्क येत असल्यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण…