Browsing Tag

Pradip Naik

Pimpri News : महापालिका उद्यान विभागाची RTI अंतर्गत माहिती देण्यास टाळाटाळ, राज्य मानव आयोगाकडे…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेचा नगररचना व विकास विभाग, अ क्षेत्रीय कार्यालयाने माहिती अधिकार कायद्या (आरटीआय) अंतर्गत विभागातील वाहनचालकांच्या मासिक वेतनाची माहिती दिली असताना महापालिकेचा उद्यान विभाग वाहनचालकांच्या वेतनाची…

Pimpri News : माहिती अधिकार महासंघाच्या पिंपरी-चिंचवड मुख्य संघटकपदी प्रदीप नाईक

एमपीसी न्यूज - माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांची माहिती अधिकार महासंघाच्या सदस्य पदी निवड झाली आहे तसेच त्यांना माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्राच्या मुख्य संघटक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.…

Pimpri News: शिस्तीच्या नावाखाली ‘ग्रीन मार्शल’चा उच्छाद, पथक बंद करा; अन्यथा….

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात महापालिकेने नियुक्त केलेल्या 'ग्रीन मार्शल' पथकाने शिस्तीच्या नावाखाली उच्छाद मांडला आहे. या पथकातील लोक लष्करी गणवेश घालून रायफल हातात घेऊन खुलेआम दहशत माजवत फिरतात. चौकातील वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या…

Pimpri News: मास्कविना फिरणाऱ्यांवरील ग्रीन मार्शलच्या पथकाची कारवाई म्हणजे हप्ता वसुलीच –…

एमपीसी न्यूज - मास्कविना फिरणाऱ्यांवर कारवाईसाठी नेमलेल्या ग्रीन मार्शलचे जवान भारतीय लष्करातील जवान असल्याच्या अविर्भावात गाडीतून उतरतात. विनामास्क फिरणाऱ्यांवर शिकारी कुत्र्यांप्रमाणे तुटून पडतात. त्याची गचंडी, कॉलर पकडून त्यास दंडाची…

Pune News : पुणे-लोणावळा लोकलसेवा तातडीने पूर्ववत सुरू करावी – प्रदीप नाईक

एमपीसी न्यूज - गेल्या कित्येक महिन्यांपासून लोकल रेल्वे सेवा बंद आहेत. त्या पार्श्वभूमीवर माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी राज्य शासनाला निवेदन दिले. निवासी उपजिल्हाधिकारी जयश्री कटारे यांनी हे निवेदन स्वीकारले. त्यावेळी युवा…

Maval News : तळेगावकरांवर लादलेला सहा दिवसांचा लॉकडाऊन त्वरित रद्द करा – प्रदीप नाईक

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीत 7 मे पासून सहा दिवसांचा कडक लॉकडाऊन करण्याबाबत मावळ - मुळशीचे नवनियुक्त प्रभारी उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांच्या आदेशाविरुद्ध नागरिकांमध्ये तीव्र संंतापाची भावना असून त्वरित हा…

Chinchwad News : लोकप्रतिनिधी,शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतनात 50 टक्के कपात करा : प्रदीप नाईक

एमपीसी न्यूज - लॉकडाऊनमुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीची जबाबदारी घेऊन शासनाने सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्याबरोबरच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच सर्व लोकप्रतिनिधी या सर्वांच्या वेतनातून पन्नास टक्के कपात करून हा निधी कोरोना…