Browsing Tag

Prashant Patil

Pimpri : ‘खान्देश भूषण’ पुरस्काराने प्रशांत पाटील सन्मानित

एमपीसी न्यूज - जाहिरात क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून पिंपरी चिंचवड शहरामध्ये नावलौकिक मिळविलेल्या प्रचिती पब्लीसिटीचे संचालक तसेच आई एकवीरा फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रशांत भिमराव पाटील यांना यंदाच्या 'खान्देश भूषण' पुरस्काराने गौरविण्यात आले.…