Browsing Tag

Preet Shirodkar

Pimpri : 94 सेकंदात 197 देशांची नावे सांगणाऱ्या प्रीत शिरोडकरला वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियाचा किताब

एमपीसी न्यूज - इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या प्रीत राजेश शिरोडकरला 197 देशांची नावे तोंडपाठ आहेत आणि ती सर्व  नावे न अडखळता अवघ्या 94 सेकंदात म्हणून दाखवण्याची किमया तो सहज करतो. प्रीतच्या या विक्रमाची नोंद वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियाने घेतली…