Browsing Tag

Preference of officers

Pune News: पुणे महापालिकेत काम करण्यासाठी अधिकाऱ्यांची पसंती

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेत काम करण्यासाठी अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पसंती दिली आहे. मागील काही महिन्यात पुणे महापालिकेत मुख्याधिकारी दर्जाचे (सहायक आयुक्त) तब्बल आठ अधिकारी बदलून आले आहेत. त्यांना क्षेत्रीय कार्यालयांचा पदभारही…