Browsing Tag

preparations assembly

Pimpri: तयारी विधानसभेची! शरद पवार मैदानात; उद्या भोसरीत पदाधिका-यांसोबत बैठक

एमपीसी न्यूज - आगामी विधानसभा निवडणुकीची राष्ट्रवादी काँग्रेसने तयारी सुरू केली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी जातीने लक्ष घालण्याचे ठरविले असून उद्या (गुरुवारी) प्रमुख पदाधिका-यांसोबत ते बैठक घेणार आहेत. या…