Browsing Tag

preparing to rob a petrol pump

Pune News : पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारी असलेली सराईत गुन्हेगारांची टोळी जेरबंद

एमपीसी न्यूज : पुणे शहरातील मंगळवार पेठेत असणाऱ्या पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या पाच जणांच्या टोळीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. आरोपींच्या ताब्यातून रोख…