ठळक बातम्या Maval News: अयोध्येतील श्रीराम मंदिरासाठी आमदार शेळके यांनी दिली 10 लाखांची देणगी जानेवारी 24, 2021 वडगाव मावळ येथील शासकीय विश्रामगृहात आमदार शेळके यांनी देणगीचा धनादेश राम जन्मभूमी तीर्थक्षेत्रचे जिल्हा संयोजक प्रदीप देसाई यांच्याकडे सुपूर्त केला.