Browsing Tag

President Ramnath Kovind

Chief Justice Of India : एन. व्ही रमण्णा यांची सरन्यायाधीशपदी नियुक्ती

एमपीसी न्यूज - न्यायाधीश एन. व्ही रमण्णा यांची सरन्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांची नियुक्ती केली असून, रमण्णा 24 एप्रिलला आपल्या पदाची शपथ घेतील. न्या. रमण्णा यांचा कार्यकाल 26 ऑगस्ट 2022 पर्यंत…

Motera Stadium Renamed : मोटेरा स्टेडियमचं ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’ असं नामकरण

'नरेंद्र मोदी स्टेडियम' स्टेडियम जगातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम असून यामध्ये 1 लाख 10 हजार प्रेक्षकांच्या बसण्याची व्यवस्था आहे. आज (बुधवारी) दुपारी भारत आणि इंग्लंड दरम्यान तिसरा कसोटी सामना या मैदानावर खेळवला जाणार आहे.

Junnar News : आयएएस संकेत भोंडवे यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी…

एमपीसी न्यूज - आयएएस संकेत शांताराम भोंडवे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते 'राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार' प्रदान करण्यात आला. शिवनेरी गडावर आज (शुक्रवार, दि,19) शिवजयंती कार्यक्रम प्रसंगी भोंडवे यांना हा…

Pimpri News : आयएएस संकेत भोंडवे यांना ‘राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार’…

आयएएस संकेत शांताराम भोंडवे हे सध्या भारत सरकारच्या केंद्रीय रस्ते वाहतुक व परीवहन मंत्रालयाच्या सचिव पदी कार्यरत आहेत. संकेत भोंडवे मूळचे पिंपरी-चिंचवडचे असून त्यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण येथेच झाले.

Polio vaccination campaign : देशभरात आजपासून सुरु झाले पोलिओ लसीकरण अभियान

आजपासून सुरू झालेली ही पोलिओ लसीकरणाची मोहीम पुढील तीन दिवस चालू राहणार आहे. काल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या अभियानाची सुरुवात झाली आहे.

Republic Day Parade: दिल्लीच्या राजपथावर शानदार संचलनात झळकली महाराष्ट्राची ‘संत परंपरा’

एमपीसी न्यूज - भारताच्या 72 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानी नवी दिल्लीत राजपथावर दिमाखदार पथ संचलन झाले. या मुख्य संचलन समारंभात संत परंपरेवर आधारित महाराष्ट्राचा चित्ररथ उपस्थितांच्या आकर्षणाचा विषय बनला. देश आज 72 वा प्रजासत्ताक…

Pranav Mukherjee Passed Away : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे निधन

एमपीसी न्यूज - भारताचे माजी राष्ट्रपती आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते प्रणव मुखर्जी (84) यांनी दिल्लीतील रिसर्च अँड रेफरल रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गेल्या 10 दिवसांपासून त्यांची प्रकृती नाजूक होती व ते व्हेंटिलेटरवर होते. त्यांचा मुलगा…

Arjun Awards News : महाराष्ट्रातील सहा खेळाडूंचा अर्जुन पुरस्काराने गौरव; राज्याला एकूण 14 राष्ट्रीय…

एमपीसी न्यूज - घोडेस्वार सुभेदार अजय सावंत, नौकानयनपटू दत्तू भोकनाळ, कुस्तीपटू राहुल आवारे, पॅरा स्वीमर सुयश जाधव, खोखोपटू सारिका काळे आणि टेबलटेनिसपटू मधुरिका पाटकर यांना क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी आज (शनिवारी,…