Browsing Tag

pressure on Congress

Mumbai: विधान परिषद निवडणूक बिनविरोध होण्यासाठी मुख्यमंत्री आग्रही, काँग्रेसवर दबाव

एमपीसी न्यूज - विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी 10 उमेदवारी अर्ज दाखल झाले असून निवडणूक बिनविरोध होण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आग्रही आहे. काँग्रेसने एक ऐवजी दोन उमेदवार जाहीर केल्यामुळे महाविकास आघाडीत तणाव निर्माण झाल्याचे चित्र आहे.…