Browsing Tag

pretending to update KYAC

Hinjwadi: ‘पेटीएममधून बोलतोय’, केवायएसी अपडेट करण्याची बतावणी करुन 50 हजाराची फसवणूक

एमपीसी न्यूज - पेटीएममधून बोलत असल्याची बतावणी करुन केवायसी अपडेट करण्याचा बहाणा करत ॲप डाऊनलोड करण्यास भाग पाडून भामट्याने एकाची 50 हजार रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार 18 जून 2020 रोजी हिंजवडी येथे घडला.याबाबत मिलिंद शरद गावडे (वय 57,…