Browsing Tag

prices

Chakan : चाकणमध्ये चांगल्या कांद्यासह खराब कांद्यानेही खाल्ला भाव

एमपीसी न्यूज - पुणे जिल्ह्यातील चाकण येथील मार्केट मध्ये कांद्याला भरघोस दर मिळत असल्याने शेतकर्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. पन्नास ते साठ पिशवी कांदा आणणाऱ्या शेतकऱ्यांना कांद्याच्या प्रतवारीनुसार  दोन ते चार लाख रुपये मिळत आहेत.…