Browsing Tag

Prithvi Shaw

TATA IPL 2022: लखनऊ नवाबी एक्सप्रेस सुसाट! दिल्ली संघावर केली सहा धावांनी रोमहर्षक मात!

एमपीसी न्यूज (विवेक दि. कुलकर्णी) - ऋषभ पंतच्या दिल्ली संघाने या स्पर्धेत सुरुवात चांगली केली होती, पण ते सातत्य त्यांना  कायम ठेवता आले नाही, आजही त्यांनी चांगली झुंज दिली, पण तरीही त्यांना विजय मिळवता आला नाही तो नाहीच. त्यांच्या संघाला…

Tata IPL 2022: रोमहर्षक विजय मिळवत लखनऊ संघाने केली दिल्ली काबीज!

एमपीसी न्यूज (विवेक दिगंबररराव कुलकर्णी) - अतिशय रोमांचक अशा सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स संघाने ऋषभ पंतच्या दिल्ली कॅपिटल्सवर शेवटच्या षटकात सहा गडी राखून एक रोमहर्षक विजय मिळवला आणि आपली विजयी घोडदौड चालूच ठेवली. डिकॉकने रचलेल्या पायावर…

Ind Vs Aus Test Series : तिसऱ्या कसोटीच्या आधी पाच भारतीय खेळाडू आयसोलेशनमध्ये

एमपीसी न्यूज - ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा तिसरा कसोटी सामना सात जानेवारीपासून सुरू होणार आहे. त्यापूर्वी भारतीय संघासाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भारतीय संघाच्या रोहित शर्मा, ऋषभ पंत सहीत पाच खेळाडूंना आयसोलेशन मध्ये ठेवण्यात आले…

Boxing Day Test : बॉक्सिंग डे कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ जाहीर

एमपीसी न्यूज - बॉक्सिंग डे कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. यावेळी संघात मोठे बदल करत पृथ्वी शॉ आणि वृद्धीमान साहाला आराम देण्यात आला आहे तर, शुबमन गिल आणि मोहम्मद सिराज यांना स्थान देण्यात आलं आहे.दुस-या सामन्यासाठी…

Ind Vs Aus Test Series : पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा, संघाच्या कामगिरीकडे क्रिकेट…

पहिल्या कसोटी सामन्याचे नेतृत्व करून कर्णधार विराट कोहली भारतात परतणार आहे. विराटच्या अनुपस्थिती भारतीय संघाचं नेतृत्व मराठमोळा अजिंक्य रहाणे करणार आहे.

IPL 2020: दिल्ली कॅपिटल्सचा 57 धावांनी पराभव करीत मुंबई इंडियन्स अंतिम फेरीत

एमपीसी न्यूज - आयपीएल 2020 च्या क्वालिफायर वन मॅचमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा 57 धावांनी पराभव करीत मुंबई इंडियन्स संघाने स्पर्धेच्या अंतिम फेरीतील स्थान आज निश्चित केले. मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करीत पाच गडी गमावून 200 धावा केल्या.…

IPL 2020 : मुंबईचा दिल्लीविरुद्ध 9 गडी राखून दणदणीत विजय

एमपीसी न्यूज - मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सवर 9 गडी राखून दणदणीत विजय मिळविला. आजच्या पराभवानतंर प्ले ऑफमधील दिल्लीचे आव्हान खडतर बनले आहे. गुणतालिकेत 18 अंकांसह मुंबई अव्वलस्थानी आहे तर दिल्ली 14 गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे.प्रथम…

IPL 2020 : शिखर धवनची शतकी खेळी व्यर्थ, पंजाबचा दिल्लीवर 5 गडी राखून विजय

एमपीसी न्यूज - शिखर धवनच्या दमदार शतकाच्या जोरावर दिल्लीच्या संघाने 164 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना निकोलस पूरनच्या दमदार अर्धशतकाच्या बळावर पंजाबने 5 गडी आणि 6 चेंडू राखून सामना जिंकला. या विजयामुळे पंजाबच्या संघाने 8…

IPL 2020: दिल्लीचा चेन्नईवर रोमहर्षक विजय; शिखर धवनने ठोकले IPL मधील पहिले शतक

एमपीसी न्यूज - आयपीएल 2020 च्या 34 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटलने चेन्नई सुपर किंग्जला पाच गडी राखून पराभूत केले. चेन्नईने 20 षटकांत चार गडी गमावून 179 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल दिल्लीच्या कॅपिटलने एक चेंडू शिल्लक असताना लक्ष्य गाठत…