Pune News : महापौरांचा दावा फोल, तातडीनं लस पुरवठा केल्याबद्दल मानले होते पंतप्रधानांचे आभार
एमपीसी न्यूज : केंद्र सरकारकडून पुण्याला रातोरात जवळपास अडीच लाख कोरोना लसीच्या डोसची व्यवस्था करुन दिली. तर आज आणखी सव्वालाख डोस पुण्यासाठी उपलब्ध होतील. कोरोना (Corona) लसीं चा तुटवडा जाणवू लागल्यानंतर तातडीनं लस पुरवठा केल्याबद्दल…