Browsing Tag

Property tax by Talegaon municiple council

Talegaon Dabhade : शिवजयंती निमित्त काढलेल्या ‘चित्ररथ महारॅली’ने शहरवासीयांच्या…

एमपीसी न्यूज- शिवजयंती निमित्त बुधवारी (दि. 19) काढण्यात आलेल्या 'चित्ररथ महारॅली'ने शहरवासीयांच्या डोळ्याचे पारणे फेडले. या रॅलीत सुमारे 10 हजार विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिक सहभागी झाले होते. नगरपरिषदेच्या वतीने आयोजित केलेल्या संयुक्त…

Talegaon Dabhade : सतर्क युवकांमुळे वाचले पाण्यात बुडणाऱ्या मुलीचे प्राण

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे शहरात ठिकठिकाणी खोदलेले खड्डे, उघड्या गटारी आता नागरिकांसाठी धोकादायक ठरत असून रविवारी (दि 9) सकाळी भेगडे तालीम रस्त्यावर खोदलेल्या व पाणी साठलेल्या खड्यात पडून एक लहान मुलगी खेळताना पडली. सुदैवाने त्या ठिकाणाहून…

Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी गणेश काकडे

एमपीसी न्यूज- तळेगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष गणेश काकडे यांची तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे.काकडे हे श्री सिद्धिविनायक प्रतिष्ठानचे अध्यक्ष, अखिल भारतीय नाट्य परिषद तळेगाव दाभाडेचे…

Talegaon Dabhade : पोटनिवडणुकीत नगरसेवकपदी निखिल भगत बिनविरोध

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 1 ब मधील पोटनिवडणुकीसाठी जनसेवा विकास समितीचे उमेदवार निखील उल्हास भगत यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी (दि.23) भगत यांचा एकमेव अर्ज…

Talegaon Dabhade : पोटनिवडणुकीत आमदार शेळके यांच्या उमेदवाराचा 68 टक्के मते मिळवत एकतर्फी विजय

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रभाग क्रमांक सात ब मध्ये तळेगाव जनसेवा विकास समिती तसेच शहर सुधारणा व विकास समिती पुरस्कृत अपक्ष उमेदवार संगीता राजेंद्र शेळके या 795 मतांनी विजयी झाल्या. भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांना…

Talegaon Dabhade : वाढीव मालमत्ता कर रद्द करण्याबाबत विशेष सभा घेण्याची मागणी

एमपीसी न्यूज- वाढीव मालमत्ता कर रद्द करण्याबाबत विशेष सभा घेण्यात यावी अशी मागणी तळेगाव नगरपरिषदेचे नगरसेवक बापुसाहेब भेगडे यांनी नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांच्याकडे केली.नगरसेवक बापुसाहेब भेगडे यांनी नगराध्यक्ष चित्रा जगनाडे यांना…

Talegaon Dabhade : ‘वाढीव कर आकारणीबाबत आक्षेप नोंदविण्यासाठी नागरिकांना दोन महिन्याची मुदत…

एमपीसी न्यूज- नगरपरिषद प्रशासनाने खासगी संस्थेमार्फत केलेले सुधारित कर मूल्यांकन आणि वाढीव कर आकारणी नोटीसा अदा करण्याची पध्द्त नियमबाह्य असून नागरिकांना त्यावरील आक्षेप आणि हरकती नोंदविण्यासाठी दोन महिन्यांची वाढीव मुदत द्यावी, अशी मागणी…

Talegaon Dabhade : वाढीव कर आकारणीबाबत शहर सुधारणा व विकास समितीच्या नगरसेवकांनी घेतली…

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे नगरपरिषदेकडून आकारण्यात आलेल्या वाढीव कर आकारणी बाबत शहर सुधारणा व विकास समितीच्या नगरसेवकांनी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी वैभव आवारे यांची भेट घेतली. वाढीव कर आकारणी जनतेच्या हिताची नसून यामुळे…