Browsing Tag

prostitution case

Moshi : वेश्या व्यवसाय प्रकरणी महिलेस अटक

एमपीसी न्यूज - दोन महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेणाऱ्या एका महिलेला अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने अटक केली. ही कारवाई मंगळवारी (दि. 29) रात्री नऊ वाजताच्या सुमारास स्पाईन रोड, मोशी (Moshi) येथे…

Dighi : वेश्या व्यवसाय प्रकरणी दोन महिलांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - एका महिलेला पैशांचे आमिष दाखवून तिच्याकडून ( Dighi ) वेश्या व्यवसाय करून घेणाऱ्या दोन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Moshi : बारणेवस्ती मधून टेम्पो चोरीलाही कारवाई अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने…

Mahalunge : वेश्या व्यवसाय प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या (Mahalunge) दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी (दि. 17) सायंकाळी बागडेवस्ती कुरुळी येथे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे.अजित संजीवन लाल गौतम (वय 21, रा.…

Wakad : वाकडमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, दोन महिलांची सुटका, दोघांना अटक

एमपीसी न्यूज - वाकड परिसरातील एका लॉजवर अनैतिक (Wakad ) मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने छापा मारून कारवाई केली. लॉजमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश करत दोघांना अटक केली. ही कारवाई गुरुवारी (दि. 13) मध्यरात्री करण्यात…

Alandi News : कुरळी येथून वेश्या व्यवसाय प्रकरणी महिलेला अटक

एमपीसी न्यूज - एका महिलेकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय (Alandi News) करून घेणाऱ्या दलाल महिलेला पोलिसांनी अटक केली. ही कारवाई गुरुवारी (दि. 12) सायंकाळी आळंदी फाटा, कुरुळी येथे करण्यात आली.PCMC : शिक्षण विभागाच्या कारभाराचा…

Crime News : वाकड येथून वेश्याव्यवसाय प्रकरणी दोघांना अटक

एमपीसी न्यूज - वाकड येथील रांजना लॉजमध्ये कारवाई करत वेश्याव्यवसाय प्रकरणी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने दोघांना अटक केली आहे.ही कारवाई सोमवारी (दि.22) सायंकाळी करण्यात आली.रॉनी बच्चालाल भारती (वय 21, रा. म्हाळुंगे, पुणे. मूळ…

Alandi Prostitution Case : वेश्या व्यवसाय प्रकरणी तरुणास अटक

एमपीसी न्यूज  - वेश्या व्यवसाय प्रकरणी आळंदी ( Alandi Prostitution Case) पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 17) सायंकाळी चाकण-आळंदी रोड, आळंदी येथे करण्यात आली. ओंकार दत्तू चेवले (वय 22, रा. धनेगाव, पो. सोनवती, ता.…

Prostitution case : वेश्या व्यवसाय प्रकरणी दोघांवर गुन्हा, एकास अटक

एमपीसी न्यूज - पैशांचे आमिष दाखवून दोन महिलांकडून (Prostitution case) वेश्या व्यवसाय करवून घेतल्या प्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.  त्यातील एकाला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 7) सायंकाळी…

Nigdi Crime News : वेश्‍या व्यवसायप्रकरणी महिलेवर गुन्हा

एमपीसी न्यूज - तीन मुलींकडून वेश्‍या व्यवसाय करून घेणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई निगडी पोलिसांनी मंगळवारी (दि. 7) दुपारी निगडी येथे केली.पोलीस हवालदार जालिंदर ढोले यांनी याबाबत निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली…