Browsing Tag

protest of Central Government’s anti-agriculture law

Dehuroad News : केंद्र सरकारच्या कृषी कायद्याच्या निषेधार्थ देहूरोडला काँग्रेसचे धरणे

एमपीसीन्यूज : केंद्र सरकारच्या कृषी  कायद्याच्या निषेधार्थ देहूरोड ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने  आज, गुरुवारी देहूरोड बाजारपेठेत धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला.…