Pimpri News : हाथरस मधील घटनेचा बहुजन सम्राट सेना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रुपने केला निषेध
एमपीसी न्यूज - हाथरस येथील घटनेचा बहुजन सम्राट सेना आणि डॉ, बाबासाहेब आंबेडकर ग्रुपच्या वतीने वतीने निषेध करण्यात आला. उत्तर प्रदेशातील हाथरस येथील घटनेचा निषेध सर्व स्तरातून होत असून बहुजन सम्राट सेनेच्या वतीने ही जिल्हाधिकार्याना निवेदन…