Browsing Tag

provide financial package

Pune News : हॉटेल व्यवसायाला आर्थिक संकटातून सावरण्यासाठी शासनाने आर्थिक पॅकेज द्यावे

एमपीसी न्यूज - लॉकडाऊनच्या काळात हॉटेल व्यवसाय बंद असला तरी कामगारांचा पगार, लाईट बिल, कर्जाचे हप्ते, मिळकतकर, भाडे, मेंटेनन्स, नुतनीकरण यांसारखे खर्च सुरुच होते. त्यामुळे उत्पन्न शून्य असताना खर्च झालेला आहे. या आर्थिक संकटातून हॉटेल…