Browsing Tag

Provide Worker Food

Pimpri: लॉकडाऊनच्या कालावधीत कामगारांना अन्नधान्य किंवा जेवण पुरवा – नाना काटे

एमपीसी न्यूज - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत महापालिकेने कामगार व गरजू नागरिकांना अन्नधान्य किंवा जेवण पुरवावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी केली आहे.याबाबत काटे…