Browsing Tag

public meeting

Chakan : कोरोना काळात सार्वजनिक ठिकाणी सभा; पोलीस पाटलासह 14 जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी वेगवेगळे निर्बंध घालण्यात आले असून टाळेबंदीही जाहीर करण्यात आली आहे. संचारबंदीचे देखील आदेश आहेत. असे असताना गावातील पोलीस पाटलानेच एक सभा घेतली. तसेच कोणतीही सुरक्षा बाळगली नाही,…