Browsing Tag

puc

Bhosari : बनावट पीयूसी देणाऱ्या दोघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - वाहनाची तपासणी न करता परस्पर पीयूसी देणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना भोसरी येथील सरहान पेट्रोल पंपावर घडली. अमर रामचंद्र कोरके (रा. वाघिरे चाळ, नेहरूनगर, पिंपरी) आणि बाळू राठोड (पत्ता माहिती नाही) अशी…