Browsing Tag

Pulwama attack

Pimpri : रोटरी क्लब ऑफ निगडीतर्फे पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांच्या दोन कुटुंबाना दीड लाखांची मदत

एमपीसी न्यूज - रोटरी क्लब ऑफ निगडीतर्फे पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या बुलढाणा येथील दोन जवानांच्या कुटुंबाला प्रत्येकी दीड लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. रोटरी क्लब ऑफ निगडीचे अध्यक्ष सुभाष सिंघानिया यांच्या हस्ते धनादेश प्रदान…