Browsing Tag

Punavale

Punavale : शिवनेरी बसची तेलाच्या टॅंकरला धडक; बस चालक गंभीर जखमी

एमपीसी न्यूज - मुंबईहून पुण्याला येत असलेल्या शिवनेरी बसची (Punavale )रस्त्याच्या बाजूला थांबलेल्या टॅंकरला धडक बसली. यामध्ये बस चालक गंभीर जखमी झाला असून दोन ते तीन प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. हा अपघात गुरुवारी (दि. 14) दुपारी एक…

Punavale : पुनावळे येथील कचरा डेपो विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या साखळी उपोषणाला आयटीयन्सचा…

एमपीसी न्यूज - राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांच्या (Punavale)अध्यक्षतेखाली सुरु असलेल्या साखळी उपोषणाचा आजचा चौथा दिवस होता. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने पुनावळे येथे रहिवासी भागात कचरा डेपो आणण्याचा घाट घातला आहे.यास…

Punavale : ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांग्लादेश सामन्यात पुनावळे कचरा डेपो विरोधात निदर्शने

एमपीसी न्यूज - पुण्यातील गहुंजे येथे झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांग्लादेश सामन्यात (Punavale)बहुचर्चित पुनावळे कचरा डेपो विरोधात निदर्शने करण्यात आली. यावेळी प्रेक्षक स्टँडमध्ये तरुणाने “से नो टू गॅरबज डेपो” अशा आशयाचे फलक आपल्या हातात…

Punavale : कचरा डेपो करू नका, अन्यथा न्यायालयात जाणार; पिंपरी-चिंचवड को ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी…

एमपीसी न्यूज - पुनावेळेतील प्रस्तावित कचरा डेपो कालबाह्य झाला आहे. मागील 15 वर्षे डेपो का (Punavale)उभारला नाही, नागरीकरण  का होऊ दिले, कचरा डेपोचे आरक्षण जाहीर झाले असताना परिसरात गृह प्रकल्पांना परवानगी का दिली, असा सवाल करत…

Punawale : पुनावळेत कचरा डेपो होऊ देणार नाही – आमदार अश्विनी जगताप

एमपीसी न्यूज - पुनावळे येथे होऊ घातलेला कचरा डेपो मी होऊ(Punawale) देणार नाही, असे आश्वासन चिंचवडच्या आमदार अश्विनी जगताप यांनी पुनावळे पंचक्रोशीतील नागरिकांना दिले. पालिका प्रशासन ढिम्म झाले असल्याने त्यांचेही नाक दाबून तोंड उघडण्यासाठी…

Punavale : पुनावळे कचरा डेपो बाबत नागरिकांनी घेतली राज ठाकरे यांची भेट

एमपीसी न्यूज - पुनावळे येथे होऊ घातलेल्या कचरा डेपोला परिसरातील (Punavale) स्थानिक नागरिकांचा विरोध आहे. त्यासाठी नागरिकांनी आज (रविवारी, दि. २९) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. कचरा डेपोमुळे नागरिकांचे आरोग्य संकटात येईल. तसेच…

Punavale : कचरा डेपोची जागा डिसेंबर अखेर महापालिकेच्या ताब्यात येणार

एमपीसी न्यूज - महापालिकेच्या वतीने कचरा डेपोसाठी आरक्षित (Punavale) पुनावळे येथील 23 हेक्‍टर जागा ताब्यात घेतली जाणार आहे. त्या जागेच्या बदल्यात वन विभागास चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पा शेजारील 23 हेक्‍टर खासगी जमीन…

Punavale Crime News : मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या व्यक्तीचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू

एमपीसी न्यूज - सकाळच्या वेळी चालण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीला अज्ञात वाहनाने जोरात धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि. 19) सकाळी आठ वाजताच्या सुमारास मुंबई बेंगलोर महामार्गावर पुनावळे येथील…