Browsing Tag

Punching truck’s truck

Chakan : सहा ट्रकच्या काचा फोडून सुरक्षारक्षकांना मारहाण; चौघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - पार्क केलेल्या सहा ट्रकच्या काचा फोडल्या. काचा फोडणा-यांना अडवणा-या दोन सुरक्षा रक्षकांना देखील मारहाण केली. याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना बुधवारी (दि. 3) रात्री मोहितेवाडी येथे घडली. मंगलसिंग लखबीरसिंग (वय…