Browsing Tag

Pune Advocates bar association

Pune : पुणे अॅडव्होकेट्स बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अॅड श्रीकांत आगस्ते

एमपीसी न्यूज- पुणे अॅडव्होकेट्स बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अॅड श्रीकांत आगस्ते यांची निवड करण्यात आली. २०१९-२० या वर्षासाठी बार असोसिएशनच्या झालेल्या निवडणुकीत त्यांची निवड जाहीर करण्यात आली. पुणे अॅडव्होकेट्स बार असोसिएशनची कार्यकारिणी…