Browsing Tag

Pune Agriculture college Chowk Flyover

Pune News: कृषी महाविद्यालय चौकातील उड्डाणपूल पाडणार नाही – आयुक्त विक्रम कुमार

एमपीसी न्यूज - महामेट्रोकडून पूल न पाडता शिवाजीनगर - हिंजवडी मेट्रो मार्गिका उभारण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. त्यामुळे महात्मा फुले कृषी महाविद्यालयासमोरील उड्डाणपूल पाडण्यात येणार नाही, अशी माहिती पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार…