Browsing Tag

Pune Airport

Pune crime News : पुणे विमानतळावर सोन्याची तस्करी; दुबईहून आलेल्या प्रवाशाकडून साडेसात लाखांचे सोने…

एमपीसीन्यूज : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोन्याच्या तस्करीचा डाव हाणून पाडला. गुरुवारी दुबईहून आलेल्या एका विमानातील प्रवाशांकडून 152 ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहे. या सोन्याची किंमत सात लाख 90 हजार…

Hinjawadi: पालिका, पोलीस, विमानतळ प्रशासनाच्या हातावर तुरी देऊन कोरोना पॉझिटिव्ह महिला दुबईला पळाली

एमपीसी न्यूज - कोरोना पॉझिटिव्ह असताना एका महिलेने सोसायटीच्या सुरक्षा रक्षकांना चुकीची माहिती देऊन सोसायटीमधून पलायन केले. त्यानंतर महापालिका प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि शेवटी विमानतळावरील अधिकाऱ्यांना पद्धतशीरपणे चकमा देत तिने विमानप्रवास…

Pune : देशांतर्गत विमानसेवेतून दोन दिवसांत पुणे विमानतळावर 1,167 प्रवाशांचे आगमन –…

एमपीसीन्यूज : 25 मेपासून देशांतर्गत विमानसेवा सुरु झालेली आहे. या पहिल्याच दिवशी 11 विमानाने 823, तर 26 मेरोजी 8 विमानाने 344, अशा एकूण 1,167 प्रवाशांचे पुणे विमानतळावर आगमन झाले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.…

Pune : पुणे विमानतळावरून कोलकाता , कोचीन आणि चेन्नईसाठी तीन विमानांचे उड्डाण

एमपीसीन्यूज : पुणे विमानतळावरून कलकत्ता, कोचीन आणि चेन्नई येथील 372 प्रवाशांना घेऊन तीन विमानाचे उड्डाण झाले. तर दिल्ली विमानतळावरून दोन विमानातून 158 प्रवाशी पुण्यात दाखल झाले आहेत. देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर अंतरराष्ट्रीय आणि…

Pune: दुबईहून आलेल्या आई-बाळाला केले रुग्णालयात दाखल

एमपीसी न्यूज - दुबईहून आज पहाटे पुणे विमानतळावर उतरलेल्या विमानातून उतरलेल्या एका 26 वर्षीय महिलेला व तिच्या एक वर्षांच्या बाळाला त्यांनी स्वतः खोकला असल्याचे सांगितल्याने दक्षतेचा उपाय म्हणून त्यांना पुणे महापालिकेच्या नायडू रुग्णालयात…

Pune : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर ८१ लाख रुपयांच्या सोन्याची तस्करी; महिला अटकेत

एमपीसी न्यूज - पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुमारे ८१ लाख ७५ हजार ३२ रुपयांचे तस्करीचे सोनं सीमा शुल्क विभागाने पकडले आहे. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या महिलेकडून तब्बल तीन किलो सोने जप्त केलं आहे. बेबी शिवजी वाघ असे सोन्याची तस्करी…