Browsing Tag

pune assembly election 2019

Pune : अखेर चंद्रकांत पाटील जनतेतून निवडून आले

एमपीसी न्यूज - तुम्ही जनतेमधून निवडून येऊन दाखवा, तुम्ही लोकनेते नाही, अशी वारंवार टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर करीत असत. पाटील यांचा पराभव करण्यासाठी पवार यांनी कार्यकर्त्यांना थेट आदेश…

Pune : कोथरूडमध्ये शिंदे की पाटील?

एमपीसी न्यूज - कोथरूड मतदारसंघात भाजपची मोठी ताकद असतानाही मनसेने प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना घाम फोडला. आज मतदानाच्या दिवशी मनसेचे इंजिन जोरात धावल्याची चर्चा सुरू आहे. पाटील यांना कोणत्याही परिस्थितीत कोथरूडमध्येच अडकवून ठेवण्याचा…

Pune : दुचाकी रॅली काढत सिद्धार्थ शिरोळे यांना युवकांचा पाठींबा

एमपीसी न्यूज - भाजपा, शिवसेना, रिपाई (A), रासप, रयतक्रांती संघटना, शिवसंग्राम संघटना महायुतीचे शिवाजीनगर विधानसभेचे अधिकृत उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रचारार्थ आज युवकांनी टू व्हीलर रॅलीचे आयोजन केले होते.कामगार पुतळ्यापासून या…

Pune : मला कात्रजप्रमाणे सर्वांगीण सुंदर हडपसर मतदारसंघ करायचा – वसंत मोरे

एमपीसी न्यूज - हडपसर मतदारसंघ म्हटले की, कचरा, पाणी, वाहतूक ही समस्या नित्याचीच आली. मला हे चित्र बदलायचे आहे. ज्याप्रमाणे मी कात्रज परिसराचा विकास केला. त्याचप्रमाणे सर्वांगीण सुंदर हडपसर मतदारसंघाचा विकास करणार असल्याचा निर्धार मनसेचे…

Pune : खासदार संजय काकडे यांचा सिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रचारात सक्रीय सहभाग

एमपीसी न्यूज -  शिवाजीनगर मतदार संघातील शेवटच्या मतदारापर्यंत पोचण्यासाठी कार्यकर्त्यांबरोबरच संपूर्ण प्रचारयंत्रणेमध्ये सध्या खासदार संजय काकडे यांचा सक्रीय सहभाग आहे. भारतीय जनता पक्ष-शिवसेना महायुतीचे शिवाजीनगर मतदारसंघातील…

Pune : पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांना माझे नाव घेतल्याशिवाय झोपच लागत नाही – शरद पवार

एमपीसी न्यूज - पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना महाराष्ट्र्रात आल्यावर माझे नाव घेतल्याशिवाय शांत झोपच लागत नाही. मोदी यांचे ठीक आहे, पण शहा यांचे काय? असा चिमटाही त्यांनी काढला. लोक तुमच्या बरोबर आहेत तर, मोदी…

Pune : दीर्घकालीन उपाययोजना माझ्यासाठी महत्त्वाच्या – सिद्धार्थ शिरोळे

एमपीसी न्यूज - घोले रस्ता आणि दीप बंगला चौकात वाहतूक कोडींच्या प्रश्नाने गेल्या काही वर्षात गंभीर स्वरूप धारण केले होते. यामुळे या परिसरातील अपघातांमध्येही वाढ झाली होती. या दोन्ही परिसरातील वाहतुकीचा अभ्यास करत, महापालिका अधिकारी आणि…

Pune : शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, महागाई, महापूर याकडे दुर्लक्ष करून केवळ 370 वर भाजपचा जोर : डॉ.…

एमपीसी न्यूज - राज्यात शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, महागाई, सांगली - कोल्हापूरचा महापूर याकडे भाजपने दुर्लक्ष करून विधानसभा निवडणुकीत केवळ 370 कलमवर जोर दिल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष आमदार डॉ. विश्वजित कदम…

Pune : हडपसरच्या विकासासाठी मनसेला साथ द्या – वसंत मोरे

एमपीसी न्यूज - टीकाटिप्पणी करण्यापेक्षा मी कायमच विकासाचे राजकारण केले आहे. हडपसरचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मनसेला साथ द्या, असे आवाहन हडपसर मतदारसंघातील मनसेचे अधिकृत उमेदवार वसंत मोरे यांनी केले.महंमदवाडी, सय्यदनगर, चिंतामणी नगर,…

Pune : जिल्ह्यातील 21 मतदारसंघांत 246 उमेदवार रिंगणात; जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची माहिती

एमपीसी न्यूज - पुणे जिल्ह्यातील 21 मतदारसंघांत 246 उमेदवार रिंगणात असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा मुख्य निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.उमेदवारांनी अर्ज दाखल केले त्यावेळी एकूण 373 उमेदवार होते. त्यातील 127…