Browsing Tag

Pune assembly election

Pune : शहरात 6 भाजप, 2 राष्ट्रवादी

एमपीसी न्यूज - 2014 च्या मोदी लाटेत भाजपला पुणे शहरातील आठही जागांवर एक हाती विजय मिळाला होता. यावेळी मात्र 5 मतदारसंघांत भाजपला विजय मिळाला आहे. तर, 2 मतदारसंघांत राष्ट्रवादीला विजय मिळाला आहे. पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात भाजपचे उमेदवार…

Pune : अटीतटीच्या लढतीत वडगावशेरीमधून राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे 4 हजर मतांनी विजयी

एमपीसी न्यूज - अटीतटीच्या लढतीत वडगावशेरी मतदारसंघात राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे यांनी 4 हजार मातांनी विजय मिळविला. आमदार योगेश मुळीक यांना 91 हजार 365 मते होती. तर, टिंगरे यांना 95 हजार 866 मते पडली.

Pune : सिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रचारासाठी नीलम गोऱ्हे आणि संजय काकडे मैदानात

एमपीसी न्यूज - विधानसभा निवडणुकीसाठी अवघे काही दिवस बाकी असताना आता भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या दोन्ही पक्षाचे पुणे शहरातील वरिष्ठ कामाला लागले असून आज रविवारचा योग साधत विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि खासदार संजय काकडे…

Pune : दुपारचे 4 वाजले तरी चिखल काही हाटेना, राज ठाकरे यांची सायंकाळी 6 वाजता जाहीर सभा

एमपीसी न्यूज - दुपारचे 4 वाजले तरी सरस्वती विद्या मंदिराचा मैदानावरील चिखल काही काही हाटेना, कामगार, मनसे सैनिक जीव लावून हा चिखल बाजूला करण्याचा प्रयत्न करीत आहे. तो काही कमी होत नाही. आज सायंकाळी सहा वाजता राज ठाकरे यांची या मैदानावर सभा…

Pune : रेसकोर्सच्या मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 17 ऑक्टोबरला सभा

एमपीसी न्यूज - विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुण्यात जाहीर सभा होणार आहे. रेसकोर्सच्या मैदानावर दि. 17 ऑक्टोबरला या सभेचे आयोजन करणयात येणार असल्याची माहिती समजते. 2014 च्या निवडणुकीत भाजपने शहरातील…

Pune : अखेर राज ठाकरे यांच्या सभेला पुण्यात मिळाली जागा

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेला अखेर पुण्यात जागा मिळाली. शुक्रवार पेठेतील सरस्वती मंदिर संस्थेचा मैदानावर बुधवारी (दि.9) सायंकाळी सहा वाजता राज यांनी तोफ धडाडणार आहे. मनसेच्या प्रचाराचा नारळ…

Pune : जिल्ह्यातील 21 मतदारसंघांत 246 उमेदवार रिंगणात; जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची माहिती

एमपीसी न्यूज - पुणे जिल्ह्यातील 21 मतदारसंघांत 246 उमेदवार रिंगणात असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा मुख्य निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. उमेदवारांनी अर्ज दाखल केले त्यावेळी एकूण 373 उमेदवार होते. त्यातील 127…

Pune : आरपीआय’ कॅन्टोन्मेंटची जागा घेणारच

एमपीसी न्यूज - "जिल्ह्यातील २१ मतदारसंघांपैकी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (A) उमेदवाराला कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ दिला जावा, असा आग्रह स्थानिक नेते व कार्यकर्त्यांनी पक्षाध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले…