Browsing Tag

Pune BJP

Pune News: भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांना कोरोनाची लागण

एमपीसी न्यूज - पुणे शहर भाजपचे अध्यक्ष जगदीश मुळीक यांना कोरोनाची लागण झाली आहे. मुळीक यांनी स्वतः ट्विट करून शनिवारी माहिती दिली आहे.  'त्यानं' मला गाठलं याचं दु:ख नाही. पण, तुम्हा सर्वांपासून काही काळ दूर जावं लागणार, याचं वाईट वाटत…

Pune News: कसबा मतदारसंघात हेमंत रासने यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन

एमपीसी न्यूज - कसबा  मतदारसंघातील मंदिरे उघडण्यासाठी स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र राज्यातील सर्व प्रार्थना स्थळे सामान्य नागरिकांसाठी खुली करण्याच्या मागणीसाठी खासदार गिरिश…

Pune News: जनतेला मंदिरांची कुलुपे तोडायला भाग पाडू नका – जगदीश मुळीक

एमपीसी न्यूज - महाराष्ट्रातील मंदिरे आणि सर्व धर्मस्थानांचे दरवाजे सर्व नागरिकांसाठी उघडावे, या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने पुणे शहरात दोनशेपेक्षा जास्त धर्मस्थळांसमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. "मद्यालय खुली आणि देवालय बंद" या…

Pune Lockdown: कोरोनाचे अपयश झाकण्यासाठी पुन्हा लॉकडाऊनची घोषणा- जगदीश मुळीक

एमपीसी न्यूज - पहिल्या चार लॉकडाउनमुळे थांबलेले पुणे शहरातील जनजीवन पूर्वपदावर येत असताना आणि अर्थव्यवस्थेचे चक्र पुन्हा फिरत असताना सोमवारी मध्यरात्रीपासून (१३ जुलै) जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मोठे नुकसान होणार…

Pune  : हातावर पोट असणाऱ्यांना आर्थिक पॅकेज जाहीर करा – भाजपची मागणी 

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे गेल्या तीन महिन्यांपासून पुणे शहरात लॉकडाउन आहे. येत्या 31 जुलैपर्यंत हा लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे.   पारंपारिक पद्धतीने व्यवसाय करणारे बारा बलुतेदार, रिक्षाचालक, पथारीवाले अशा हातावर पोट…

Pune: मोदी सरकार 2.0 च्या वर्षपूर्तीनिमित्त सिलेंडर, सॅनिटायजर स्टँड, जीवनावश्यक किट वाटप

एमपीसी न्यूज - भारतीय जनता पार्टीच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या दुसऱ्या पर्वातील प्रथम वर्षपूर्तीनिमित्त मोफत सिलेंडर, सॅनिटायजर स्टँड, जीवनावश्यक किट वाटप करण्यात आले. महाराष्ट्राचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत…

Pune: खासदार गिरीश बापट यांनी मानधनाचे पाच लाख रुपये वाटले सर्वसामान्य पुणेकरांना!

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या संकट काळात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे अत्यंत हाल होत आहे. त्या पार्श्वभूमीवर खासदार गिरीश बापट यांनी आपल्या मानधनाचे तब्बल 5 लाख रुपये या नागरिकांना वाटले. हातावरच पोट…

Pune : राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे कोरोनाची स्थिती अधिक गंभीर : गिरीश बापट

एमपीसी न्यूज - भाजपने गेले दोन महिने राज्य शासनाला पूर्ण सहकार्य केले आहे. शासनाच्या निर्णयाबरोबर विरोधी पक्ष म्हणून भाजप समर्थन करीत आहे. परंतु राज्य सरकार घेत असलेले निर्णय आणि करीत असलेल्या उपाययोजना खूपच तुटपुंज्या आहेत. राज्य सरकारच्या…

Pune : ‘मी अटल’ ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत प्रथमेश रत्नपारखी प्रथम

एमपीसी न्यूज - पुणे जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चा, विद्यार्थी आघाडी यांच्या वतीने घेण्यात आलेल्या 'मी अटल' या ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत प्रथमेश रत्नपारखी यांने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर आशुतोष झा यांने द्वितीय आणि आकाश पाटील यांने तृतीय…