Browsing Tag

pune breaking

Pune : शरद मोहोळ हत्या प्रकरणी दोन मुख्य आरोपींना 4 दिवसांची पोलिस कोठडी; आतापर्यंत 15 जणांना अटक

एमपीसी न्यूज : शरद मोहोळ हत्या प्रकरणी (Pune) मोठी बातमी समोर आली आहे. या प्रकरणातील दोन मुख्य आरोपींना न्यायालयाने 4 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून रामदास मारणे आणि विठ्ठल शेलार या दोन्ही आरोपींना 20 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी…

Pune : शरद मोहोळ याच्यावर हल्ला करणाऱ्या 3 आरोपींपैकी एका आरोपीचे नाव निष्पन्न

एमपीसी न्यूज : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ (Pune) याच्यावर हल्ला करणाऱ्या 3 आरोपींपैकी एका आरोपीचे नाव निष्पन्न झाले आहे. साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर असे आरोपीचे नाव आहे. पोळेकर याने त्याच्या इतर साथीदारांसह शरद मोहोळ याच्यावर आज…

Pune Breaking : लग्नाच्या वाढदिवसादिवशी कुख्यात गुंड शरद मोहोळचा मृत्यू; भर दिवसा झाला होता गोळीबार

एमपीसी न्यूज - पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ (Pune Breaking) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शुक्रवारी (दि. 5) कोथरूड परिसरातील सुतारदरा येथे भर दिवसा त्याच्यावर तीन ते चार हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या होत्या. त्यातील एक गोळी त्याला लागली…

Pune Breaking : मुलींची पहिली शाळा असलेला भिडे वाडा मध्यरात्री पालिकेने केला जमीनदोस्त

एमपीसी न्यूज : पुण्यातून मध्यरात्री सर्वात मोठी बातमी समोर (Pune Breaking) आली आहे. मुलींची देशातील पहिली शाळा ज्या भिडे वाड्यात सुरू झाली होती तो वाडा आता सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने महानगरपालिकेने जमीनदोस्त केला.आज मध्यरात्री पोलीस…

Pune Breaking : धक्कादायक! पुण्यात मेट्रोचे काम सुरू असताना खोदकामात आढळले ग्रेनेड

एमपीसी न्यूज : पुण्यातील बाणेर परिसरात (Pune Breaking) खोदकाम करत असताना  ग्रेनेड आढळून आले. मेट्रोचे काम सुरू असताना मेट्रो प्रशासनाला विविध प्रकारचे ग्रेनेड सापडले आहेत.Alandi : अवैध दारू भट्टीवर गुन्हे शाखेचा छापाहे काम एका…

Pune Breaking : पत्नीच्या मारहाणीत बांधकाम व्यावसायिक असलेल्या पतीचा मृत्यू; पुण्यातील घटनेने खळबळ

एमपीसी न्यूज : पुणे शहरातील वानवडी पोलीस (Pune Breaking ) स्टेशनच्या हद्दीतून एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. पत्नीने केलेल्या मारहाणीत बांधकाम व्यावसायिक असलेल्या पतीचा मृत्यू झाला. घरगुती भांडणातून वाद झाल्यानंतर पत्नीने पतीच्या तोंडावर…

Pune Breaking : कोपर्डी अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपीची कारागृहातच आत्महत्या

एमपीसी न्यूज : मराठा आंदोलनाचे (Pune Breaking) पडसाद जागोजागी उमटत असताना एक मोठी बातमी समोर आली आहे. कोपर्डी अत्याचार प्रकरणातील आरोपी जितेंद्र शिंदे याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. येरवडा कारागृहात जितेंद्र शिंदे याने फाशी घेऊन…

Pune Breaking : शिक्षणाच्या माहेर घरात 1 कोटी रुपयांचे अफीम जप्त; राजस्थानची टोळी अटकेत

एमपीसी न्यूज : शिक्षणाच्या माहेर घरात तब्बल 1 कोटी रुपयाचे  (Pune Breaking) अफीम जप्त करण्यात आळे असून पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथक एकने 3  जणांना अटक केली आहे. राजस्थानची टोळी अफीमचा साठा गोळा करत असल्याचे या…

Pune : डी एस के प्रकरणात बँक ऑफ महाराष्ट्रच्या अधिकाऱ्यांविरोधातील गुन्हे मागे घेणार 

एमपीसी न्यूज : बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी आर्थिक फसवणूक प्रकरणामध्ये बँक ऑफ महाराष्ट्रच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया पुणे पोलिसांनी सुरू केली आहे. गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक…