Pune : 45 हजाराची लाच स्वीकारताना वकील एसीबीच्या जाळ्यात
एमपीसी न्यूज - गुन्ह्यातून नाव वगळण्यासाठी 45 हजार रुपयांची लाच स्वीकारताना वकीलाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. राज उर्फ जाफर आयुब मुलानी (वय 29), असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका 50 वर्षीय शेतक-याने तक्रार…